Vishal Gangurde
म्हाडाची राज्यभरात ११,१९३ घरे विक्रीविना धूळखात पडून आहेत. यामुळे म्हाडाचा ३,११० कोटींचा निधी अडकला आहे.
अनेक वर्षांपासून घरे लॉटरीत विकली जात नसल्याने म्हाडाचा 310 कोटींचा निधी अडकला आहे.
घरांची विक्री करायची कशी, असा प्रश्न म्हाडाला पडला आहे. घरांसोबतच 298 दुकानांनाही खरेदीदार मिळेना झाले आहे.
राज्यभरात 500 पेक्षा अधिक भूखंडही विक्री विना पडून आहे. घरांची विक्री होत नसल्याने देखभाल दुरुस्तीवर लाखोंचा खर्च होत आहे.
घरे असलेल्या भागात जाण्यासाठी कनेक्टीव्हिटी नसणे. मुबलक पाणीपुरवठ्याचा अभावमागणीचा विचार न करता मोठ्या प्रमाणात घरे बांधलेली आहेत. घरांच्या किमती जास्त असणे
मंडळ - घरांची संख्या - अडकलेला निधी
कोकण - ५,३११ - १,६६९ कोटी
पुणे - २,१४४ - ६७३ कोटी
नागपूर - १,२०३ - १९१ कोटी
अमरावती - १,०२२ - १०८ कोटी
संभाजीनगर - ९४९ - १५५ कोटी
नाशिक - ५६४ - ८७ कोटी
Next : विनेश फोगाटची लव्ह स्टोरी कशी सुरू झाली?