Pune Fake Degree News  SAAM TV
Video

Pune Fake Degree News । पुण्यातून बोगस डिग्री, ठाण्यात बँकेत मिळवली नोकरी, तरुणाचे फुटले बिंग

एका तरुणाने पुण्यातून बोगस डिग्री मिळवली. आणि त्या जोरावर बँकेत नोकरीही मिळवली. या तरुणाचे बिंग फुटले आहे.

Saam TV News

पुण्यातून बी.कॉम केल्याचे भासवत एका तरुणाने ठाण्यातील बँकेत नोकरी मिळवली. पण या तरुणाची डिग्री बोगस निघाल्याचे निष्पण्ण झाले आहे. वैभव सुभाष जाधव असे या तरुणाचे नाव आहे. पुण्यातील सावित्रीबाई विद्यापीठाच्या सलंग्न महाविद्यालयातून आपण वाणिज्य शाखेची पदवी घेतल्याचे वैभव जाधव यांनी सांगितले. बँकेकडे त्याने आपली पदवीचे प्रमाणपत्रही दिले होते. पण खातरजमा केल्यावर ही कागदपत्र खोटी असल्याचे समोर आले. यासाठी विद्यापीठाची एक खोटी वेबसाईटही बनवल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात एखादे रॅकेट कार्यरत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री लवकरच कोकणातील दुष्काळाची पाहणी करणार

Pista Benefits: रोज सकाळी पिस्ता खाऊन करा दिवसाची सुरुवात, शरीराला मिळतील 'हे' ७ आरोग्यदायी फायदे

सिनेमात रोल देण्याचं आमिष अन् भयानक कृत्य! २० वर्षांच्या तरुणीसोबत घडला हादरवणारा प्रकार; मुंबईतील 'त्या' गायकाचा खरा चेहरा समोर

Krishna Mahabharata: महाभारतात श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या युद्धात शस्त्र न उचलण्याचा निर्णय का घेतला होता?

Accident : अंत्यविधीला जाताना कार अन् ट्रकची भीषण धडक, ५ जणांचा मृत्यू; अपघाताने एका क्षणात सर्व काही संपलं...

SCROLL FOR NEXT