Protesters in Malegaon breaking the gate during a tense march demanding death penalty for the accused as police resort to lathicharge. Saam Tv
Video

नराधमाला फाशी द्या! मालेगावमध्ये मोर्चादरम्यान आंदोलकांनी गेट तोडलं, पोलिसांचा लाठीचार्ज |VIDEO

Malegaon Protest Over Child Murder Case: मालेगावातील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणावरून उसळलेल्या संतापामुळे गावकऱ्यांनी मोर्चा काढत गेट तोडलं. परिस्थिती तणावपूर्ण होताच पोलिसांनी लाठीचार्ज केला.

Omkar Sonawane

नाशिक जिल्ह्यातील मालेगावात एका चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेमुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ मालेगाव आणि नाशिकमध्ये ग्रामस्थांनी जनाक्रोश मोर्चा काढला, ज्यामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली. आंदोलकांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ग्रामस्थांकडून 'नराधमाला लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात यावी' अशी तीव्र मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी राजकीय क्षेत्रातूनही प्रतिक्रिया येत असून, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घटनेची दखल घेतली आहे. विरोधकांनी महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे, ज्यामुळे राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Earthquake: भूकंपाच्या धक्क्याने बांगलादेश हादरले, कोलकातापर्यंत बसले हादरे; घरं कोसळली, आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू

आम्ही मविआचा भाग नाहीत, राज-उद्धव यांची युती फिसकटली? मनसे नेत्याच्या भूमिकेनंतर चर्चांणा उधाण|VIDEO

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये अजित पवारांंच्या राष्ट्रवादी आणि ठाकरेसेनेत राडा

Chapati Tips: थंडी विसरा! पिठात मिसळा 'हे' 3 पदार्थ, वाढेल रोगप्रतिकारकशक्ती...

Maratha Empire: मराठा साम्राज्यातील छत्रपती आणि पेशवा यांच्यात फरक काय होता?

SCROLL FOR NEXT