BJP MLA Tanaaji Mutkule criticizes Shiv Sena’s Santosh Bangar ahead of Hingoli local elections.  Saam Tv
Video

Maharashtra Politics: महायुतीतील वाद चव्हाट्यावर; भाजप आमदाराची शिंदेंच्या आमदारावर शिवराळ भाषेत टीका|VIDEO

Santosh Bangar Local Election Strategies: हिंगोलीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेना यांच्यात राजकीय वाद तणाव वाढवतोय. भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर टीका करत निवडणूक प्रचाराला गती दिली आहे.

Omkar Sonawane

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागण्याआधीच हिंगोलीमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना वाद सुरू झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीत स्वभावाचा नारा दिला आहे. मात्र मित्र पक्षांना विश्वासात न घेता निवडणुकीची तयारी सुरू केल्याने हिंगोली विधानसभेचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्यासह शिवसेनेवर शिवराळ भाषेत टीका केल्याने आता वाद विकोपाला गेला आहे. दिवाळीनिमित्त शहरात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी व्यापाऱ्यांच्या भेटीगाठी घेत अप्रत्यक्षपणे निवडणुकीचा प्रचार सुरू केला आहे. दरम्यान संतोष बांगर यांच्यावर टीका करताना आमदार तानाजी मुटकुळे नेमकं काय म्हणाले पाहा व्हिडिओ.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamkhed Hotel Firing: ...तो रोहित पवार मी नाहीच! जामखेड गोळीबार घटनेनंतर आमदार रोहित पवार म्हणाले, Don’t Worry..! I am Fine!

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंची विकेट पडली; आता नंदुरबारचा पालकमंत्री कोण? या ५ मंत्र्यांची नावं चर्चेत

पंढरपुरातील विठ्ठल मूर्तीच्या चरणांची झीज; वज्रलेपासाठी परवानगी रखडली|VIDEO

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

SCROLL FOR NEXT