Mahayuti Special Report Saam TV
Video

Assembly Election 2024 News : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण?

एकनाथ शिंदे हे महायुतीचे मुख्यमंत्री आहेत. पण २०२४ चा महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार आहे?

Tushar Ovhal

विधानपरिषद निवडणूकीतील विजयानंतर आत्मविश्वास वाढलेल्या महायुतीने विधानसभा निवडणुकांसाठी कंबर कसलीय. त्यातच भाजपने पुण्यात, शिंदे गटाने ठाण्यात तर अजित पवार गटाने वेगवेगळे मेळावे घेत जोरदार शक्तीप्रदर्शन केलंय. मात्र पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेसाठी विशिष्ट चेहरा पुढे करणार नसल्याचे सांगत चेहऱ्याविनाच निवडणुका लढण्याचे संकेत दिले आहेत. विधानसभेसाठी महायुतीचा चेहरा कोण? याची सातत्याने चर्चा होत असते. त्यातच काही महिन्यांपुर्वी एकनाथ शिंदे हेच विधानसभेसाठी चेहरा असतील, असंही भाजपकडून जाहीर करण्यात आलं होतं. मात्र लोकसभेनंतर भाजपचे सूर हळुहळू बदलायला लागले आहेत. त्यातच विधानपरिषदेच्या विजयानंतर विधानसभा निवडणूका एकनाथ शिंदेंच्या नाही तर मोदींच्या नेतृत्वात लढण्याचे संकेत भाजपने दिले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archana Puran Singh: अर्चना पूरन सिंहला झालेला गंभीर CRPS आजार नेमका आहे तरी काय? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Live News Update : बीडच्या मयत ऊसतोड मजूर गणेश डोंगरे यांच्या कुटुंबीयांना मिळाला न्याय

Nose Blackheads Removal Tips: नाकावरचे ओपन पोअर्स कसे घालवायचे? घरगुती 4 सोपे उपाय करा

Women Health Care: महिलांनी आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची; स्त्रीरोग तज्ज्ञांनी सांगितलं 'हे' सल्ले

Mumbai Crime : समलैंगिक प्रेमाचा धक्कादायक शेवट! घरी जाण्यास नकार दिला, पार्टनरने छातीत चाकू खुपसला अन्...

SCROLL FOR NEXT