महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकारविरोधात जोरदार घोषणा दिल्या.  SAAM TV
Video

VIDEO : भ्रष्टाचार, क्लीन चीटवरून विरोधक आक्रमक; विधानसभेच्या पायऱ्यांवर भाजपविरोधात घोषणा

Vidhan Sabha Pavsali Adhiveshan : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारवर आरोपांची बरसात केली जात आहे. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज, मंगळवारी जोरदार घोषणा दिल्या.

Nandkumar Joshi

महाराष्ट्र राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असून, विरोधक सुरुवातीपासूनच आक्रमक झाले आहेत. पावसाळी अधिवेशनात महाविकास आघाडीकडून भाजप-शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारवर आरोपांची बरसात केली जात आहे. विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्याआधीच आज, मंगळवारी विरोधकांनी विधानसभेच्या पायऱ्यांवरच सरकारविरोधात घोषणाबाजी सुरू केली. भ्रष्टाचार आणि त्यात क्लीन चीट देत असल्याचा आरोप करत विरोधकांनी भाजपला लक्ष्य केलं. भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ करून घेतलेल्या नेत्यांना क्लीन चीट मिळते, असा आरोप करत, विरोधी पक्षाच्या आमदारांनी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Accident : बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव कार तीन-चार वेळा उलटली, परिसरात खळबळ

Maharashtra Politics : शिंदेच्या शिवसेनेला मोठा हादरा! नाराज पदाधिकाऱ्यांसह हजारो कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

Pimples On Face: चेहऱ्यावर पिंपल्स येताहेत? ही चूक ठरतेय कारणीभूत, आजच सोडा 'या' वाईट सवयी

Missing Link Project : मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार; 'मिसिंग लिंक' प्रकल्प गेम चेंजर ठरणार, काय आहेत वैशिष्ट्ये?

Maharashtra Live News Update : शासकीय अधिकारी आणि शिवप्रेमींनी किल्ले रायगडावर साजरा केला जल्लोष

SCROLL FOR NEXT