Maharashtra Rain Update SAAM TV
Video

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील ४ ते ५ दिवस मुसळधार पावसाचा इशारा | VIDEO

Yellow Alert : महाराष्ट्रात पुढील ४ ते ५ दिवस जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यात वर्तविण्यात आली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

हवामान खात्याने महाराष्ट्रासाठी पुढील ४ ते ५ दिवसांसाठी जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज मुंबई, ठाणे, पालघर आणि कोकण विभागात मुसळधार पावसाची शक्यात वर्तविण्यात आली आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आली आहे.

तसेच शनिवार आणि रविवारी मुंबई आणि ठाणे परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने खबरदारी घेण्याचे आणि गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

येलो अलर्ट :-

ठाणे, मुंबई ,रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग , पुणे, घाटमाथा, सातारा,कोल्हापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, बुलढाणा, पालघर, नाशिक आणि अहिल्यानगर या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, इंजिनिअरचा जागीच मृत्यू

House lizard: घरातील पाल विषारी असते का? ती चावली तर काय होऊ शकतं?

Maharashtra News Live Update: धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम

4 Superfoods For Healthy Hair: केस गळती थांबवण्यासाठी आहारात 5 पदार्थांचा करा समावेश

Pune : केंद्रीय मंत्र्यांच्या ताफ्याला कट मारला, पुण्यात ३२ वर्षाच्या व्यक्तीवर गुन्हा

SCROLL FOR NEXT