Maharashtra Weather Update Saam tv
Video

Maharashtra Weather Update: राज्यात ऊन-पावसाचा खेळ सुरूच, या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; आज कुठे कसं हवामान?

Maharashtra Weather Update Today: राज्यात आज उन-पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी उन्हाचा तडाखा सोसावा लागणार आहे तर काही ठिकाणी पाऊस पडणार आहे.

Siddhi Hande

राज्यात सध्या ऊन पावसाचा खेळ पाहायला मिळतोय. एका बाजुला पावसाचं सावट, तर दुसरीकडे उष्णतेची लाट आहे. हवामान विभागानं कोकणात उष्ण आणि दमट हवामानाचा 'येलो अलर्ट' जारी केला आहे. मुंबईसह, पालघरमध्येही कमालीचा उकाडा जाणावणार आहे.सांगली, सातारा, लातूर जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा इशारा दिलाय. तर उर्वरित महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम राहणार असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलंय. एकीकडे नागरिकांना उन्हाळ्या झळा सोसाव्या लागत आहे तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट

सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर

या जिल्ह्यांना उष्ण लाटेचा इशारा

पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT