कोकणात उन्हाचा तडाखा, रत्नागिरीत १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद saam tv
Video

कोकणात उष्णतेची लाट! रत्नागिरीत 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा, १४३ वर्षांतील विक्रमी तापमानाची नोंद

Maharashtra weather Ratnagiri yellow alert heatwave : कोकणात उष्णतेची लाट आलीय. रत्नागिरी जिल्ह्याला ऑक्टोबर महिन्यात उष्णतेचा जोरदार तडाखा बसला आहे. सोमवारी ३९.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा १४३ वर्षांतील उच्चांक आहे.

Nandkumar Joshi

अमोल कलये, रत्नागिरी | साम टीव्ही

Konkan Heatwave : कोकणात उष्णतेची लाट आली असून, रत्नागिरी जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात उन्हाचा प्रचंड तडाखा बसला आहे. सोमवारी येथे ३९.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. या तापमानानं गेल्या १४३ वर्षांतील ऑक्टोबर महिन्यातील उच्चांक मोडला आहे. या वाढत्या उन्हामुळे आणि दमट हवामानामुळे नागरिक हैराण झाले आहेत.

सलग दुसऱ्या दिवशीही रत्नागिरीला उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उकाड्यात प्रचंड वाढ नोंदवली आहे. यावर्षी तापमान सरासरीपेक्षा ७.६ अंश सेल्सिअसने अधिक आहे. वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांनी दुपारच्या कडक उन्हात बाहेर जाणं टाळावं. पुरेसं पाणी प्यावं आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारचा मास्टर प्लॅन; जिल्हाधिकाऱ्यांवर मोठी जबाबदारी

Healthy Breakfast : बटाट्याचा, कोबीचा की कांद्याचा पराठा? नाश्त्यासाठी कोणता पराठा सर्वात आरोग्यदायी आहे?

सावधान! तुमचा कॉल डिटेल रेकॉर्ड विकला जातोय; पोलिसांचाच हात असल्याच्या दाव्याने खळबळ

CJP आणि काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान भाजपला मिळाली खूशखबर; तीन ठिकाणी दणदणीत विजय

Crime News: महिला पोलिसाचा संशयास्पद मृत्यू, पोलिस असणाऱ्या नवऱ्याला अटक; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT