Ambadas Danve News  Saam TV
Video

Ambadas Danve News : अंबादास दानवे यांनी दिली शिवी, विधानपरिषदेत गाजला मुद्दा

अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांना विधानपरिषदेत शिवी घातली होती. त्यावरून आज पुन्हा विधानपरिषदेत गदारोळ निर्माण झाला आहे.

Tushar Ovhal

ठाकरे गटाचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजप नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यावरून भाजप नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. दानवे यांच्यावर निलबंनाची कारवाई व्हावी अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली आहे. आज विधानपरिषदेतसुद्धा हा मुद्दा गाजला. अंबादास दानवे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. दुसरीकडे यावर कारवाई करण्यासाठी आपल्याला वेळ हवा तोपर्यंत विधानपरिषदेचं कार्य सुरू राहिलं पाहिजे अशी भुमिका नीलम गोऱ्हे यांनी मांडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज ठाकरे दादर स्थानकावर दाखल; लोकलने चर्चगेटला जाणार | VIDEO

Black Magic : सांगलीत काळी जादू! स्मशानभूमीत फोटो, बाहुल्या आणि लिंबू-मिरचीने केलेली पूजा बघून गावकरी हादरले

BJP Mook Andolan : विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाविरोधात भाजपचं मूक आंदोलन | VIDEO

कोल्हापूरात काँग्रेसला जबरी धक्का; भाजपनं बडा नेता फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ

NHAI Recruitment: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात नोकरीची संधी; या पदांसाठी निघाली भरती; लगेच करा अर्ज

SCROLL FOR NEXT