School Bus Saam TV
Video

School Van News : राज्यातील स्कूल व्हॅन होणार अधिकृत! परिवहन विभागाचा सरकारला अहवाल,VIDEO

School Van News : राज्यातील ४० हजार अनधिकृत स्कूल व्हॅन्सना अधिकृततेचा मार्ग आता मोकळा होणार आहे. सरकारकडून लवकरचं याबाबत निर्णय जाहिर होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यातील हजारो अनधिकृत स्कूल व्हॅन्सना आता अधिकृत करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.परिवहन विभागाच्या समितीने या संर्दभातील सविस्तर अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. सध्या राज्यात सुमारे ४० हजार अनधिकृत स्कूल व्हॅन असून त्यातून शालेय विद्यार्थ्यांची असुरक्षित वाहतूक केली जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण होत आहे.

अनेक व्हॅनमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक केली जाते, तसेच सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्यामुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय वाहतूक अधिक सुरक्षित आणि नियमनबद्ध करण्यासाठी या व्हॅन्सना अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सरकारकडून लवकरचं या बाबत निर्णय जाहिर होण्याची शक्यता असून, यामुळे पालकांमध्ये देखिल दिलासा निर्माण होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election commission : निवडणुकीची घोषणा, याद्यांचा घोळ कायम; पत्रकारांच्या प्रश्नांवर आयोगाची भंबेरी, VIDEO

Mumbai : मुंबईत मानवतेला काळिमा! १ महिन्याचे बालक कचऱ्यात फेकले; समाजाला हादरवणारी घटना

Neral Matheran Train : शिट्टीचा आवाज घुमणार! माथेरानला बिंदास्त फिरायला जा, ‘हिल क्वीन’ गुरूवारपासून धावणार

Actor Govinda: बायकोच्या 'त्या' विधानावरून अभिनेता गोविंदानं मागितली सार्वजनिक माफी, काय आहे प्रकरण?

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

SCROLL FOR NEXT