Teachers Summer Vacation Saam Tv
Video

Teachers Summer Vacation: महत्त्वाची बातमी! शिक्षकांना यंदा उन्हाळ्याची सुट्टी नाहीच; कारण आलं समोर

Teacher Summer Vacation: राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहेय शिक्षकांची यंदाची उन्हाळ्याची सुट्टी रद्द होणार आहे. उन्हाळ्यात शेतकऱ्यांना जणगणना करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच याद्या तयार करण्यास सांगितले जाणार आहे.

Siddhi Hande

राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यातील शाळांना २ मेपासून ते १४ जूनपर्यंत सुट्टी असणार आहे. मात्र, यंदा उन्हाळ्यात शिक्षकांना मात्र सुट्ट्या मिळणार नाहीये. वार्षिक परीक्षा संपल्यानंतर शिक्षकांचे प्रशिक्षण होणार आहे. त्यांना १६ मेपासून गावागावातील घरात गणना करुन याद्या तयार कराव्या लागणार आहेत. उन्हाळी सुट्टी असली तरी शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, असे आदेश दिले आहेत. १६ मे ते १४ जूनपर्यंत शिक्षकांना जणगणना करायची आहे. त्यांना घरयादी आणि घरांची गणना करायची आहे. २०२७ मधीन जणगणनेचा पहिला टप्पा २७ एप्रिलपासून सुरु होत आहे. त्यामुळे या वर्षी शिक्षकांना उन्हाळ्यात सुट्टी मिळणार नसल्याचे दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT