budget session 2025 26 Saam Tv
Video

Budget Session: बस प्रवाशांसाठी गुड न्यूज, राज्य सरकारकडून नवीन बस खरेदीसाठी 3 हजार 610 कोटी

Maharashtra Budget 2025: आज राज्याचा 2025-26 चा अर्थसंकल्प सादर झाला असून यामध्ये परिवहन विभागासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. ज्यामुळे एस टी बसचा प्रवास हा अधिक सोयीस्कर होणार आहे.

Omkar Sonawane

महाराष्ट्र राज्याचा या वर्षासाठीचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केला. अजित पवारांनी अर्थमंत्री म्हणून त्यांचा 11 वा अर्थसंकल्प सादर केला असून त्यामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत.अनेक वर्षांपासून राज्यातील अनेक बस या खूळखुळ्या झाल्या आहेत. यामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता.तर अनेक गावात बसची संख्या कमी असल्यामुळे नागरिकांना नाहाक त्रासाचा सामना करावा लागत आहे. यामुळेच यंदाच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने महामंडळाला नवीन बस खरेदीसाठी शासनाकडून 3 हजार 610 कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Apoorva Nemalekar : “प्रवास सोप्पा नव्हता...'' मालिकेला निरोप देताना अपूर्वाची भावूक पोस्ट व्हायरल

Maharashtra Live News Update: इगतपुरी तालुक्यातील भावली धरण ओव्हर फ्लो

Rupali Bhosle: 'रूप तेरा मस्ताना' रूपाली भोसलेचे फोटो पाहून तुम्हीही हेच म्हणाल...

Politics: 'केम छो शिंदेसाहेब..' जय गुजरातच्या घोषणेवर एकनाथ शिंदेंवर टीकेचा पाऊस, राष्ट्रावादी काँग्रेसच्या आमदारानं डिवचलं

Bhiwandi Police : भिवंडीत गांजा विक्री करणारे तिघे ताब्यात; ३७ लाखाचा गांजा जप्त

SCROLL FOR NEXT