State Government 
Video

State Government: राज्य सरकारचं गुजरात प्रेम; गुजराती साहित्य पुरस्कारासाठी लाखो रुपयांचा निधी

Maharashtra Government: महाराष्ट्र सरकारचं गुजरातीप्रेम समोर आलंय. गुजराती साहित्य पुरस्कारसाठी ७ लाख ७० हजार रुपयांचा निधी महाराष्ट्र सरकारने दिलाय.

Bharat Jadhav

महाराष्ट्र सरकारचं गुजरात प्रेम परत एकदा दिसून आलंय. महायुती सरकारवर नेहमी गुजरात प्रेमावरून टीका केली जाते. राज्यातील उद्योग तिकडे जाण्यावरून विरोधक सरकारवर टीका करतात. आता आणखी एक बातमी समोर आलीय. यावरून वाद होण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र सरकारने गुजरातच्या साहित्य अकादमी पुरस्कारासाठी लाखो रुपयांचा निधी दिलाय. राज्य सरकारने गुजरातच्या साहित्य पुरस्कारासाठी ७ लाख ७० हजार रुपयांचा निधी दिलाय. त्याबाबतचा शासन आदेशसुद्धा जारी करण्यात आलाय. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झाला होता. आता सरकारने गुजरात साहित्य अकादमीला निधी देण्याचा आदेश जारी केलाय. त्यामुळे पुन्हा तयार वाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कार्यकर्ते पैसे घेऊन आले, कुटुंबाने तोंडावर नोटा उधळत हाकलून लावले VIDEO

Gujrati actress On Election: गाफील राहून चालणार नाही...; गुजराती अभिनेत्रीचा अस्खलित मराठीमध्ये मोलाचा सल्ला

CM Devendra Fadnavis: माझ्या बोटावरची शाई पुसत नाही, राज ठाकरेंच्या आरोपावर CM फडणवीसांचे उत्तर

Municipal Elections Voting Live updates : उमेदवाराची पोलिसांसोबत बाचाबाची

मार्कर शाई पुसलीच जात नाही, फेक नरेटिव्ह पसरवला जातोय, आयोगाकडून स्पष्टीकरण, वाचा नेमकं काय म्हणाले...

SCROLL FOR NEXT