Maharashtra State Cooperative Bank SAAM TV
Video

Maharashtra State Cooperative Bank : यंदाची दिवाळी होणार गोड, राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना 14 टक्के बोनस जाहीर | VIDEO

Diwali Bank Employees Bonus : महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचाऱ्यांसाठी १४ टक्के बोनस जाहीर केला आहे. गेल्या दोन दशकांतील हा सर्वोच्च बोनस ठरला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी ही गोड होणार आहे. बँकेच्या ११४ व्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने कर्मचाऱ्यांसाठी १४ टक्के बोनस जाहीर केला आहे. मागील गेल्या दोन दशकातील हा सर्वोच्च बोनस ठरला असून, कर्मचाऱ्यांमध्ये उत्सहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बँकेचा निधी ८ हजार ४०० कोटी रुपयांच्या वर गेला असून, आशिया खंडातील सर्वात सक्षम बँक म्हणून राज्य सहकारी बँकेने विशेष नावलौकिक मिळवला आहे. याच पार्श्वभूमीवर प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी कर्मचाऱ्यांना १४ टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अमेरिकेचा इराणवरील हल्ल्याचा सिक्रेट प्लॅन? अमेरिका-इराणमध्ये महायुद्ध पेटणार?

काँग्रेस-MIMच्या नगरसेवकांमध्ये राडा, अकोल्यात भाजपचाच महापौर

विमान अपघातातील वैमानिकाचा फोटो व्हायरल, कॅ. सुमीत कपूर यांचा फोटो असल्याचा दावा

आयकर विभागाने छापा टाकला; प्रसिद्ध उद्योजकाने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, नेमकं काय घडलं?

अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी एकत्र येणार? राज्यात चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT