Corona Update Saam tv
Video

Corona Update : कोरोनाने चिंता वाढवली, राज्यात ६०० पार सक्रिय रुग्ण, मृतांचा आकडाही धक्कादायक

Maharashtra Corona Update : कोरोना रोगाने नागरिकांची चिंता वाढवली आहे. राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६०० पार पोहोचली आहे.

Vishal Gangurde

राज्यात आज नव्या ७७ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात मुंबईच्या २५ तर पुण्याच्या ३९ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्र सतर्क झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या कोरोनामुळे १८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या ६०० पार पोहोचली आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT