Seven leaders from Maharashtra, including Vinod Tawde and Parth Pawar, elected unopposed to the Rajya Sabha. Saam Tv
Video

महाराष्ट्राला मिळाले ७ नवीन खासदार, कोण कोण दिसणार संसदेत? VIDEO

Maharashtra Rajya Sabha Election 2026 Candidates List: महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सात जागांसाठी झालेली निवडणूक बिनविरोध झाली असून विनोद तावडे, पार्थ पवार, शरद पवार, रामदास आठवले, रामराव वडकुते, ज्योती वाघमारे यांच्यासह सात जणांची खासदार म्हणून निवड झाली आहे.

Omkar Sonawane

राज्यसभेतील लोकसभेच्या सात जागांसाठी 16 मार्चला निवडणूक होणार होती. सात जागांसाठी सातच जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता ही निवडणूक बिनविरोध करण्यात आली. निवडणूक आयोगाने सोमवारी अधिकृतरित्या सात जणांची निवड केली. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्राला 5 नवीन खासदार मिळाले आहेत. त्यामध्ये भाजपनेते विनोद तावडे,माया इवनाते, रामराव वडकुते, पार्थ पवार, शरद पवार आणि रामदास आठवले यांचा समावेश आहे. तसेच शिवसेनेकडून ज्योती वाघमारे या राज्यसभेवर गेल्या आहेत. 2 एप्रिल रोजी रिक्त होत असलेल्या 7 जागांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी सात जणांचे अर्ज आल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पितृपक्षात सोनं खरेदी करावे की नाही? जाणून घ्या

Bank Scam : ६५० कोटींचा बँक घोटाळा! डान्सरवर दरमहा उडवायचा १० लाख रुपये; CBI ने 'या' मास्टरमाइंडला ठोकल्या बेड्या

Pneumonia in Children: खोकला, ताप आणि श्वास घेण्यास त्रास? मुलांमध्ये न्यूमोनियाची ही लक्षणं वेळीच ओळखा

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्र्यांकडून एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य

Maharashtra Fort : शिखरावरचं रहस्यमय शिल्प! दुरून माणसासारखा दिसतो 'हा' किल्ला

SCROLL FOR NEXT