Maharashtra Rain Saam tv
Video

Maharashtra Rain : मेघगर्जनेसह जोरदार पावसाची हजेरी, कोकणाला यलो अलर्ट

Maharashtra rain yellow alert issued by IMD : महाराष्ट्रात आज मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने कोकण, विदर्भ, मराठवाडा व नाशिकसह काही जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

Namdeo Kumbhar

IMD Maharashtra rainfall prediction Vidarbha Marathwada : राज्यात आजही मेघगर्जनेसह जोरदार पावसाने हजेरी लावलीय. राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहेत. तर आज संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात, तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे... त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय..रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.

मेघगर्जनेसह पाऊस

रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव.

हलक्या ते मध्यम सरी

मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिकमध्ये LPG चा मोठा तुडवडा...

सावधान! बुलढाण्यात २४ तासांत ७ महिला बेपत्ता; अडीच महिन्यातील आकडा ऐकून तुम्हीही थक्क व्हाल

Skin Care : ग्लोइंग चेहरा हवाय? मग हा फेसपॅक नक्की लावा, त्वचा होईल चमकदार

Actress Threads: '१० मुलं घेऊन येईन…'; प्रसिद्ध अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, भावाच्या चाहत्यांवर गंभीर आरोप

Viral Video: रॅपिडो रायडरच्या कृत्यानं मन जिंकलं, तरुणीचा 'तो' व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत

SCROLL FOR NEXT