Jayant Patil welcomes former BJP corporators Mahesh Patil and Vijay Kumbhar into Sharad Pawar’s NCP faction during a joining ceremony in Islampur, Sangli. Saam Tv
Video

राजकारणात मोठी उलथापालथ; शरद पवारांनी भाजपचे दोन शिलेदार लावले गळाला|VIDEO

Former BJP corporators join Sharad Pawar’s NCP: सांगलीतील इस्लामपूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी नगरसेवक महेश पाटील आणि विजय कुंभार यांनी भाजपला सोडून जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला आहे.

Omkar Sonawane

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. भाजपसोबत एकनिष्ठ असलेले माजी नगरसेवक विक्रम पाटील यांचे बंधू महेश पाटील आणि माजी नगरसेवक विजय कुंभार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या पक्षबदलामुळे ईश्वरपूर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली असून, याला जयंत पाटलांनी भाजपला दिलेला मोठा धक्का मानले जात आहे. या प्रवेशावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, 'महेश पाटील हे जिद्दी कार्यकर्ते, तर विजय कुंभार हे अभ्यासू नगरसेवक आहेत. या शहरातील रखडलेली कामे मार्गी लावून शहराचा विकास अधिक गतिमान करण्याचा आमचा प्रयत्न आहे'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola Crime:धक्कादायक! विद्यार्थिनीवर मास्तराची वाईट नजर; अल्पवयीन मुलीचा विनयभंग

Maharashtra Live News Update: ठाण्यातील पार्कमधील इमारतीच्या जाळीला अचानक आग

कल्याणकरांसाठी मोठी बातमी! आरोग्य विभागाने माता आणि नवजात बालकांसाठी घेतला गेमचेंजर निर्णय

Rupali Thombare: अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली ठोंबरेंविरोधात गुन्हा, नेमकं काय प्रकरण?

White Collar Terror: व्हाईट कॉलर दहशतवाद, दिल्ली स्फोटाशी 5 डॉक्टराचं कनेक्शन ?

SCROLL FOR NEXT