Sharad Pawar Protest  Saam Tv
Video

Maharashtra Politics : पुण्यात बदलापूर घटनेच्या निषेधार्थ 'मविआ'चं आंदोलन, शरद पवारांनी तोंडाला बांधली काळी पट्टी, VIDEO

Sharad Pawar Protest Against Badlapur School Girl Case : पुण्यात महाविकास आघाडीचे बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आंदोलन सुरू आहे. यात शरद पवार, सुप्रिया सुळे सहभागी झालेले आहेत.

Rohini Gudaghe

मुंबई : बदलापूर बालअत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीचं आज राज्यभर मूक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे नेते तोडाला काळी पट्टी बाधून सहभागी झाले आहेत. पुण्यात शरद पवार तोंडाला काळा मास्क लावून सहभागी झाले आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे या देखील तोंडाला काळी पट्टी लावून सहभागी झालेल्या आहेत. महाविकास आघाडीची आक्रमक भूमिका पाहायला मिळत आहे.

राज्यभर होत असलेल्या अत्याचाराविरोधात महाविकास आघाडीने निषेध नोंदवलेला आहे. महिला आणि मुलींवरील लैगिंक अत्याचाराच्या घटनांवरून महाविकास आघाडीने विरोधकांना घेरल्याचं दिसत आहे. मुंबईत शिवसेना भवनाबाहेर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली उद्धव ठाकरे गटाचं आंदोलन होणार आहेत. पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं मूक आंदोलन सुरू आहे. मातोश्रीसमोर देखील आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात महिलांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT