sharad pawar Saam tv
Video

Maharashtra Politics: शरद पवारांची दिल्लीवारी, उद्या होणार शपथविधी

Sharad Pawar: शरद पवार दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. उद्या ते राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत. या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार दिल्लीसाठी रवाना झालेत. उद्या ६ तारखेला शरद पवारांचा राज्यसभा खासदार म्हणून शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या विशेष कार्यक्रमासाठी ते दिल्लीत उपस्थित राहणार आहेत. शरद पवार पुन्हा एकदा वरिष्ठ सभागृहात आपली भूमिका बजावण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या या शपथविधीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलं असून समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, उद्या सुनेत्रा पवार बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर दुसरीकडे शरद पवार राज्यसभेचे खासदार म्हणून शपथ घेणार आहेत त्यामुळे उद्याचा दिवस खूपच महत्वाचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT