MNS Leader Raj Thackeray Saam Tv
Video

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरे विदर्भातून कोणाला उमेदवारी देणार? पाहा VIDEO

MNS Leader Raj Thackeray On Vidarbha and Amaravati Visit : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भ आणि अमरावती दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते कोणाला उमेदवारी जाहीर करणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

Rohini Gudaghe

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नागपूर जिल्ह्यातील १२ विधानसभा जागांचा आढावा घेणार आहेत. कारण आज राज ठाकरे विदर्भ आणि अमरावती दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते विदर्भ आणि अमरावतीतून कोणाला उमेदवारी देणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. नागपुरात काल २३ ऑगस्ट रोजी रात्री राज ठाकरे दाखल होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं.

मतदार संघांचा आढावा घेतल्यानंतर आज राज ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत राज ठाकरे विदर्भाचा दौऱ्यासंदर्भात काय भाष्य करतात, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. तसेच नागपूरमधून कोणाला विधानसभेची उमेदवारी जाहीर करतात का, याकडेही लक्ष आहे. विधानसभेसाठी मनसेनं मिशन महाराष्ट्र सुरू केलंय. आता कार्यकर्त्यांनी नागपूरमध्ये राज ठाकरे यांचं जंगी स्वागत केलंय. यंदा विधानसभेची निवडणूक राज ठाकरे स्वबळावर लढविण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा पोलिसांचा विश्वासू साथीदार ‘रिओ’ अनंतात; शासकीय इतमामात भावपूर्ण अंतिम निरोप

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT