Maharashtra Politics  Saam tv
Video

राज्याच्या राजकारणात पुन्हा भुकंप? उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री घेतली CM फडणवीसांची भेट; 'प्रबुद्ध भारत'चा दावा

maharashtra Political news : उद्धव ठाकरेंनी मध्यरात्री CM फडणवीसांची भेट घेतल्याचा दावा 'प्रबुद्ध भारत' या वृत्तसंस्थेने केला आहे. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

Vishal Gangurde

राज्यात विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात कोणत्या राजकीय पक्षाकडून कुणाला उमेदवारी मिळणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. या राजकीय घडामोडीदरम्यान काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्याचा दावा 'प्रबुद्ध भारत'ने केला आहे. 'प्रबुद्ध भारत' मीडिया हाऊसच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या कथित भेटीवर खासदार संजय राऊत यांनी बोलण्यास नकार दिला आहे. तर भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनीही दोघांची भेट झाल्याविषयी कल्पना नसल्याचे स्पष्ट केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जगाला सध्या भारताची आवश्यकता: मोहन भागवत

नगरसेविका रेखा यादव यांच्याकडे दोन रेशन कार्ड, 3 मतदान कार्ड; काँग्रेसची चौकशीची मागणी

Team India : भारतीय विकेटकीपर-फलंदाजाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियात केलं होतं पदार्पण

Belly Fat Loss Exercise: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी करा हे सोपे व्यायाम; घरच्या घरी मिळवा फिट आणि सडपातळ शरीर

Silver Jodavi Design: वटपौर्णिमेसाठी खरेदी करा खास या ७ नव्य डिझाइन्सची सिल्व्हर जोडवी

SCROLL FOR NEXT