Maharashtra CM Devendra Fadnavis meets Union Home Minister Amit Shah in New Delhi to discuss finance portfolio and political strategy. saam tv
Video

अर्थ खाते कोणाकडे जाणार? CM फडणवीस-अमित शहा यांच्यात काय चर्चा झाली?|VIDEO

Maharashtra Politics: दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यात बंद दाराआड बैठक पार पडली. अर्थखात्याच्या वाटपावर आणि विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

Omkar Sonawane

दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात 'बंद दाराआड' चर्चा झाली. सूत्रांनी ही माहिती दिलीय.. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा लावून धरलेली अर्थखात्याची मागणी यावर या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दिल्लीमध्ये मुख्यमंत्री Devendra Fadnavis आणि केंद्रीय गृहमंत्री Amit Shah यांच्यात ‘बंद दाराआड’ महत्त्वाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

या बैठकीत विधानपरिषद निवडणुकीतील जागावाटप, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा लावून धरलेली अर्थखात्याची मागणी यावर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. महायुतीतील समन्वय आणि राजकीय रणनीतीच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेले अर्थ खाते सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. आता हे कोणाकडे जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: मोठी बातमी! पुण्यातील २२ नगरसेवकांविरोधात अपात्रतेची कारवाई, नेमकं कारण काय?

Maharashtra News Live Update: वाशिमच्या तोंडगाव फाटा परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट

आर्थिक संकट कोसळणार, पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडणार? 'बाबा वांगा' यांच्या भविष्यवाणीने जगात खळबळ

Palghar Tourism : गर्दीपासून दूर! वीकेंडला पालघरला फिरायला जा, पाहा 'हे' ऑफबीट पर्यटन स्थळ

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! अमित शहा- राज्य मंत्रिमंडळाची ४५ मिनिटे बैठक, तोडगा काय निघाला?

SCROLL FOR NEXT