Congress leaders meeting CM Devendra Fadnavis to discuss Opposition Leader appointment in Maharashtra Legislative Council. Saam Tv
Video

Maharashtra Politics: राजकारणातील मोठी बातमी! काँग्रेसचे बडे नेते मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, कारण काय?VIDEO

Congress Holds Key Meetings With CM Devendra Fadnavis: काँग्रेसच्या जेष्ठ नेत्यांनी मुख्यमंत्र्यांशी बैठक घेऊन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपदाच्या नियुक्तीबाबत चर्चा केली. सतेज पाटील यांच्या नियुक्तीची शक्यता वर्तवली जात आहे.

Omkar Sonawane

काँग्रेससच्या जेष्ठ नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या बैठकीत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

अंबादास दानवे यांचा विरोधी पक्षनेते पदाचा कार्यकाळ 29 ऑगस्ट रोजी संपल्याने ही जागा रिक्त असून यासाठी काँग्रेस आग्रही आहे.

काल देखील या महत्वाच्या नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनंतर आज फडणवीसांची भेट घेत हिवाळी अधिवेशनापूर्वी विरोधीपक्षनेतेपदाची निवड करावी अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सतेज पाटील यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

उद्धव ठाकरेंचा भाजपला धक्का; रवींद्र चव्हाण यांच्या जवळच्या नेत्याने घेतली मशाल हाती

Winter Skin Care Tips: हिवाळ्यात सुंदर दिसण्यासाठी त्वचेची काळजी कशी घ्याल?

Maharashtra Live News Update : मंत्री उदय सामंत यांचा राष्ट्रवादीला सूचक इशारा

Soft ParathaTips: पराठे लाटताना फाटतात? नीट शेकत नाहीत? मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shraddha Kapoor Injured: शूटिंगदरम्यान मोठा अपघात; अभिनेत्रीचा मोठा अपघात नाचता नाचता अभिनेत्रीचा पाय मोडला

SCROLL FOR NEXT