Chandrakant Patil and Sanjay Raut saam tv
Video

Maharashtra Politics : '...तर संजय राऊत यांना चक्कर येईल'

Chandrakant Patil - Sanjay Raut : महाराष्ट्र दौऱ्यावर नुकत्याच आलेल्या अमित शहा यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी जोरदार टोला लगावला आहे. काय म्हणाले चंद्रकांत पाटील? पाहा व्हिडिओ.

Nandkumar Joshi

राज्यातील महायुती सरकारवर टीकेच्या तोफा डागणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी मोठा दावा केला आहे. ठाकरेंच्या शिवसेनेला सत्तेत यायचे आहे, पण त्यांना घेत नाहीत. म्हणूनच संजय राऊत हे अमित शहांवर टीका करत असतात, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांचा जोरदार हल्लाबोल

अमित शहा यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित ५०० पानी पुस्तक स्वतः तयार केलं आहे. संदर्भ गोळा केले आहेत. हे पुस्तक येत्या काही दिवसांत पुण्यात की दिल्लीत प्रकाशित करायचं हा एवढाच मुद्दा राहिलेला आहे. शिवाजी महाराजांचा इतका अभ्यास केला आहे, त्या पुस्तकाचं वाचन केल्यानंतर संजय राऊत यांनाही चक्कर येईल. केवळ सत्तेत नाहीत. तुम्हाला यायचंय, पण घेत नाहीत म्हणून अमित शहा यांचा किती दुःस्वास करणार? रोज तुमची माणसं चालली आहेत, असा टोलाही पाटील यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना धमकी देणारा त्यांच्याच जवळचा, ओबीसी नेत्याच्या दाव्याने खळबळ

Masala Papad Recipe: हॉटेलस्टाईल मसाला पापड घरी कसा बनवायचा?

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा गटाचे आंदोलन

Pune Politics : अमोल कोल्हे यांना मोठा धक्का; जवळच्या कार्यकर्त्याचा शिवसेनेत प्रवेश, पुण्यातील समीकरण बदलणार?

नाशिकमधील नामांकित ज्वेलरी दुकानात चोरी, नेमकं काय घडलं? पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT