Rohit Pawar addressing the media while raising questions over the mysterious Ajit Pawar plane crash. Saam Tv
Video

अजितदादांच्या घातपाताचा संशय; विमान दुर्घटना, टाइमलाइन, चॅटिंग, पायलट ते सर्व व्हिडिओ अन् शंकांचं काहूर माजवणारे सवाल

Ajit Pawar Plane Crash Sabotaged: अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय अधिक गडद होत आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत टाइमलाइन, चॅटिंग, पायलट आणि व्हिडिओ पुराव्यांवर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

Omkar Sonawane

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावर आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी देखील संशय व्यक्त केला आहे. अजितदादांचा बारामतीला जाण्याचा प्लॅन अचानक बदलला की कुणाकडून बदलण्यात आला हे पहावे लागेल असे रोहित पवार म्हणाले. मागच्या काही दिवसांपासून अजितदादा खूप काळजी घ्यायचे, त्यांनी प्लॅस्टिकच्या बाटलीतून पाणीही प्यायचे बंद केले होते अशी माहिती रोहित पवारांनी दिली. 28 जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले यानंतर संपूर्ण राज्यात एक पोकळी निर्माण झाली. मात्र यावर अनेक नेत्यांनी संशय व्यक्त केला होता. आता खुद्द पवार घराण्यातील व्यक्तीने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत राज्यात खळबळ उडवून दिली आहे. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत स्क्रीनवर अनेक दावे दाखवल ज्यामुळे हा घातपात आहे असा दाट संशय व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Tourism : बदलापूरजवळ डोंगररांगांमध्ये वसलाय निसर्गाचा अद्भुत खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हे' ठिकाण

Sagar Moholkar: कुख्यात गुंड सागर मोहोळकरचा जुना VIDEO व्हायरल, तरुणाला भरचौकात बेदम मारहाण

RBI Note Rules: होळीच्या रंगामुळे नोटा खराब झाल्या तर काय करावे? RBIचे नवे नियम वाचाच

Maharashtra Live News Update : विरारमध्ये धुळवडच्या दिवशी दोन गटात हाणामारी

होळीच्या तोंडावर आदिवासींचे मनरेगाचे पैसे थकले; यशोमती ठाकूरांचे सरकारवर जोरदार टिकास्त्र

SCROLL FOR NEXT