Maharashtra Politics  Saam tv
Video

MNS-Shivsena: तब्बल २० वर्षांनंतर दोन कुटुंब अन् दोन संघटना एकत्र, मनसे- ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह; पाहा VIDEO

Maharashtra Politics : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज युतीची घोषणा करणार आहेत. या निमित्ताने ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना २० वर्षांनंतर एकत्र आल्या आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Priya More

मनसे-शिवसेना युतीची आज घोषणा होणार आहे. यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी दाखल झाले आहेत. ठाकरे बंधू एकत्र येणार असल्यामुळे शिवसैनिक आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यानिमित्ताने तब्बल २० वर्षांनंतर ठाकरे कुटुंब आणि दोन संघटना एकत्र येत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच कारमधून प्रवास करत शिवाजी पार्कमधील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन दर्शन घेतले. थोड्याच वेळात राज आणि उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेमध्ये ते युतीची घोषणा करतील. त्याचसोबत जागावाटपाचा फॉर्म्युला देखील जाहीर करतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'खरी शिवसेना आमचीच'! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांसह 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; कारण काय?

Maharashtra News Live Update: अमरावतीच्या मोर्शी तालुक्यातील शिरलस शेतशिवारात बिबट्याचा वावर

Velachiche Pani: १ ग्लास वेलचीचे पाणी ठरेल 'अमृत', १५ दिवसांत शरीरात दिसेल बदल

Monsoon health tips: पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचंय? आहारात व्हिटॅमिन C असलेले पदार्थ ठेवा!

SCROLL FOR NEXT