Maharashtra Politics Saam TV
Video

Special Report | फोडाफोडीच्या राजकारणाचा भाजपला फटका?

Mahayuti News Today | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात मोठा राजकीय संघर्ष दिसून आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंड झाल्यानं जनतेचा कौल काय असणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे. निकालाआधी एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्रात मविआला 21 जागा मिळतील तर महायुतीला 26 जागा मिळण्याची शक्यता आहे.

Saam TV News

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात महायुतीच्या 45 प्लसच्या ना-याला सुरूंग लागणार आहे. याला भाजपचं फोडाफोडीचं राजकारण जाबाबदार असल्याचा सूर उमटू लागलाय. त्यामुळे भाजपनं चिंतन करण्याची गरज असल्याचा टोला एकनाथ खडसेंनी लगावलाय. पाहूया यावरचा रिपोर्ट...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pradeep Purnekar : ठाण्यात राजकीय वादातून ५ राऊंड फायर अन्.. आरोपी पप्प्याला बेड्या, प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: भारताच्या लोकशाहीवर भाजपने हल्ला केलाय- राहुल गांधी

Best Time to Eat Bananas: सकाळी की रात्री? केळी खाण्याची योग्य वेळ कोणती?

Cow Ghee vs Buffalo Ghee : गाईचं की म्हशीचं? आरोग्यासाठी नेमकं कोणतं तूप चांगलं? जाणून घ्या

Housing Society : सोसायटीचा मेंटेनन्स भरला नाही म्हणून पाणी बंद केलं? जाणून घ्या फ्लॅट मालकाचा अधिकार, कायदा काय सांगतो?

SCROLL FOR NEXT