Top leaders engage in closed-door meetings as Maharashtra braces for a possible political upheaval. saam tv
Video

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? काही तरी मोठं घडणार, महायुतीत गुप्त बैठका सुरु|VIDEO

Maharashtra Political Crisis Latest Updates: महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. महायुतीत गुप्त बैठकींना वेग आला असून राजभवनावर उद्या मोठी घडामोड होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Omkar Sonawane

राज्यात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये सध्या पडद्यामागे मोठ्या घडामोडींना वेग आलाय. प्रमुख नेत्यांमध्ये सलग बैठकींचा सिलसिला सुरू असून या बैठका अत्यंत गुप्तपणे पार पडत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर ऑपरेशन टायगरची चर्चा राजकारणात सुरू असून ठाकरेंच्या गोटात देखील हालचालींना वेग आला आहे. रविवारी देखील उद्धव ठाकरे यांनी सर्व खासदारांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला 5 खासदार उपस्थित होते, तर इतर 4 हे ऑनलाइन उपस्थित असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, उद्या राजभवनावर मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. काही महत्त्वाचे नेते राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Property Tax Hike : मालमत्ता करात मोठी वाढ! घर खरेदी-विक्रीही महागणार; जाणून घ्या A to Z माहिती

Maharashtra News Live Update: रेशनिंगवर निकृष्ट दर्जाच्या तांदळाचा पुरवठा

दुकान उघडताना शटरवर चावी का वाजवतात? कारण ऐकून थक्क व्हाल

आधी नोकरीचा राजीनामा दिला, नंतर डॉक्टरनं उचललं टोकाचे पाऊल; आरोग्य विभागात खळबळ

Mumbai Water : मुंबईकरांनो पाणी टंचाईची चिंता मिटली! महत्त्वाच्या ७ तलावांत ९३.८० टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT