Baramati Lok Sabha Election Saam TV News
Video

Baramati Lok Sabha Election: सुप्रिया सुळेंच्या प्रचारातील आजींचा Video Viral! एकदा बघाच...

Supriya Sule News Today: सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा विश्वास या आजींनी व्यक्त केला. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होते आहे.

Saam TV News

पुणे : १०० टक्के आपलंच सीट येणार, असं म्हणत सुप्रिया सुळे समर्थक असलेल्या आजीबाईंनी ठेका धरला. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. वारजे येथे सुप्रिया सुळे यांनी प्रचार केला. त्यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांमधील एका आजींचा व्हिडीओ समोर आला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विजयाचा विश्वास या आजींनी व्यक्त केला. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होते आहे. या हायवोल्टेज लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचं लक्ष लागलंय. अशातच सुप्रिया सुळेंच्या प्रचारातील आजीचा हा व्हिडीओ सध्या कमालीचा चर्चेत आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Politics: पुण्यात मोठी राजकीय उलथापालथ, रमेश वांजळेंची बायको अन् मुलगी तर बापू पठारेंच्या मुलगा भाजपात

Dhurandhar: 'मला वाटलं माझं पात्र...'; धुरंधरमुळे अक्षय खन्नाला प्रसिद्धी मिळाल्याने आर. माधवन नाराज?

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये पोलिसांकडून लाठीचार्ज

Pune : सुप्रिया सुळेंना जोरदार धक्का, निकटवर्तीयाने घेतलं कमळ; पुण्यातील 'या' २२ दिग्गजांचा भाजपात प्रवेश

Sweater Cleaning : स्वेटरवरील मळकट डाग होतील गायब; 'या' सोप्या टिप्सने वापरून कपडे दिसतील नव्यासारखे

SCROLL FOR NEXT