English Certificate SAAM TV
Video

OBC Reservation : मराठा समाजाच्या कुणबी नोंदी उर्दू, फारसी, इंग्रजीत प्रमाणपत्र इंग्रजीत | VIDEO

OBC Community : महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून अनेक राजकीय पक्ष रान पेटवत आहेत. शासनाचा कारभार ही मराठीत चालतो,असे असले तरी आता सरकार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र इंग्रजीत देत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रात मराठीच्या मुद्द्यावरून अनेक राजकीय पक्षांनी चांगलेच रान पेटवले असले तरी प्रत्यक्षात शासनाचा कारभारही मराठीत चालतो. महाराष्ट्रात मराठा समाजाच्या कुणबी नोंदी या उर्दू, फारसी, मोडी आणि इंग्रजी भाषेत १९६५ पूर्वीच्या काळात आढळून आल्या आहेत. या नोंदींनुसार मराठा समाजाला ओबीसी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू आहे. परंतु, विशेष बाब म्हणजे सरकारकडून दिली जाणारी प्रमाणपत्रे मराठीत न देता थेट इंग्रजी भाषेत वितरित केले जात आहेत. शिंदे समितीने सापडलेल्या कुणबी नोंदींचा आधार घेतच संबंधितांना प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे मराठीच्या वापराला प्राधान्य या राजकीय घोषणांपेक्षा प्रत्यक्षात इंग्रजीलाच अधिक महत्त्व मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ओबीसी आरक्षणासाठी तरूणाने आयुष्य संपवलं, मनोज जरांगेंची पहिली प्रतिक्रिया

वाईट कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीरात होतात 'हे' बदल

Lalit Prabhakar: ललित प्रभाकरचं खरं नाव काय? कोणालाच माहित नाही

बीडच्या सरपंचाचा कारनामा! हवेत धाड धाड गोळ्या झाडल्या; घटना कॅमेऱ्यात कैद

Wardha : झोपेतच मृत्यूने गाठले; कुटुंबांवर मोठा आघात, मुसळधार पावसाने घराचे छत कोसळून दुर्घटना

SCROLL FOR NEXT