VIDEO: महाराष्ट्राचे गृहमंत्री युजलेस, Sanjay Raut यांची गंभीर टीका Saam TV
Video

VIDEO: महाराष्ट्राचे गृहमंत्री युजलेस, Sanjay Raut यांची सडकून टीका

Sanjay Raut News: Worli Hit and Run प्रकरणी संजय राऊत यांचा फडणवीसांवर निशाणा, अशा प्रकारचा राज्याला गृहमंत्री मिळाला आहे हे दुर्देव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्राचे गृहमंत्री युजलेस आहेत अशी जळजळीत टीका संजय राऊत यांनी देवंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे. Worli Hit and Run बोलताना संजय राऊत यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. कायदा सुव्यवस्था रस्त्यावर नग्न झाली असल्याचं संजय राऊत म्हणाले. अशा प्रकारचा राज्याला गृहमंत्री मिळाला आहे हे दुर्देव असल्याचं राऊत म्हणाले. गृहमंत्री कोणत्या दबावाखाली आहेत? मुंबईचा रस्त्यावरती एक मराठी महिला चिरडून मारली जात आहे. तिच्या किंकाळ्या त्यांच्यापर्यंत पोहचत नाहीत आणि फक्त पैसे दिले पैसे म्हणजे झालं.. तुमच्या पैशाचे मस्ती आहे ती मुंबईची जनता उतरवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Chinki - Minki प्रसिध्द युट्यूबर चिंकी मिंकीची जोडी अखेर तुटली!

Ulhasnagar Crime News : दारू पिताना मित्रांमध्ये बिनसले; वाद टोकाला गेल्याने मित्रालाच संपविले

Devendra Fadnavis : 'महाराष्ट्रात अशी गुंडगिरी करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल'; मीरा रोडच्या घटनेवरुन CM देवेंद्र फडणवीस संतापले

Crime: 'महिलेला भूतबाधा झाली' सासरच्यांना बाहेर बसवलं, मांत्रिकांकडून गर्भवती महिलेवर सामूहिक बलात्कार

SCROLL FOR NEXT