Marathwada SAAM TV
Video

Marathwada Rain : राज्यात पावसाचा कहर; मराठवाडा-कोकणात अतिवृष्टी, 4 जणांचा बळी | VIDEO

Maharashtra Rain Update : १३ जिल्ह्यांतील 166 मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यात सध्या पावसातं थैमान सुरु असून मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे. रविवारपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे ४ जणांचा बळी गेला असून, मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला आहे. सोमवारी तब्बल १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. अचानक वाढलेल्या पावसामुळे नद्या-नाले तुडुंब भरले असून खालच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मतदार यादीला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी सुरु

Flight Rules: गुड न्यूज! DGCA ने तिकिटासंदर्भात आणले नवीन नियम, विमान प्रवाशांना होणार मोठा फायदा; वाचा सविस्तर...

Pune Crime : पुण्यात शिक्षक झाला हैवान! एक्स्ट्रा क्लासच्या नावाखाली मुलीला बोलवलं अन् अत्याचार केला

GK : भारतातील पहिली धावणारी ट्रेन माहितेय का? जाणून घ्या

'तुझ्यासाठी बायकोची हत्या' डॉक्टर पत्नीच्या मृत्यूनंतर नवऱ्याचा कारनामा, अनेक मुलींना लग्नासाठी प्रोपोजल अन्..

SCROLL FOR NEXT