Contract Recruitment  Saam TV
Video

Maharashtra Recruitment News : राज्यात पुन्हा कंत्राटी भरती, कुणाचा फायदा ?

राज्य सरकारने पुन्हा भरती सुरू केली आहे. पण ही भरती कंत्राटी असणार आहे.

Tushar Ovhal

राज्य सरकराने कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. पण या भरतीमुळे ९ कंपन्यांना फायदा होणार आहे. या कंपन्या राजकीय नेत्यांशींच संबंधित आहे असे सांगितले जात आहे. सरकारी हॉस्पिटल आणि कॉलेजमध्ये सहा हजार ८३० जागा भरल्या जातील. कंत्राटी भरतीसाठी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या ९ कंपन्यांचं पॅनेल असणार आहे. या कंपन्या काही भाजपच्या बड्या नेत्यांचा असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक लूट केली जात आहे असेही पटोले म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुष्काळात पिकवलं, तरी मातीमोल झालं, मिरची पिकवली अडीच रूपयानं विकली

2700चं औषध 27 हजारांना, औषध कपन्यांचा रुग्णांवर भरदिवसा दरोडा

Firing On Former Corporator: माजी नगरसेवकावर अंदाधुंद गोळीबार; दुचाकीवरून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या पाच गोळ्या

मालगाडीचं इंजिन बिघडलं, रेल्वेचं संपूर्ण वेळापत्रक गडबडलं! लोणावळा-पुणे रेल्वे वाहतूक विस्कळीत

20 जिल्ह्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती, राज्यातील 91 तालुक्यातील पिकं करपली

SCROLL FOR NEXT