Ladki Bahin Yojana Update Saam Tv
Video

Ladki Bahin Yojana: महिला व बालविकास विभागाकडून परिपत्रक जारी; लाडकी बहीण योजनेत मोठा बदल|VIDEO

Documents Required For Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेतील गैरप्रकार रोखण्यासाठी ई-केवायसी बंधनकारक केलं आहे. महिलांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन आधार, उत्पन्न, रेशन कार्ड यासह कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

Omkar Sonawane

महाराष्ट्र सरकारचा अत्यंत महत्वकांक्षी योजना असलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये मागच्या काही दिवसात अनेक गैरप्रकार आढळले होते. हे गैरप्रकार थांबवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता ई-केवायसी प्रक्रिया करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रक महिला आणि बालविकास विभागाने जारी केले आहे.

ई-केवायसी प्रक्रिया कशी करायची?

ज्या महिला या योजनेचा लाभ घेत आहे. त्यांनी https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ई-केवायसी करायची.

या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला काही महत्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा आपलोड करावी लागणार आहे.

यामध्ये तुम्हाला तुमचे नाव, पत्ता, रेशन कार्ड क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्ड संदर्भात सर्व माहिती टाकावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update:पुण्यात पोलिस कर्मचाऱ्यांनी ड्रेनेज दुरुस्ती करून वाहतूक केली सुरळीत

Maharashtra Investment : राज्यात ८०,९६२ कोटींची गुंतवणूक; ४०,३०० रोजगार निर्मिती होणार, कोणत्या जिल्ह्यांना थेट फायदा?

Zubeen Garg Death: कोण होते जुबीन गर्ग? स्कुबा डायव्हिंगदरम्यान झाला मृत्यू, ‘या अली' गाण्याने पोहोचले प्रसिद्धीच्या शिखरावर

Actor Makarand Anaspure : 'गावकी आणि भावकी...; मराठा-ओबीसी आरक्षणावर मकरंद अनासपुरेंचे मोठं भाष्य

Horoscope Saturday: व्यवसायात होणार फायदा, शनिवारी पैसा येणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT