Liquor License SAAM TV
Video

Liquor License : नेत्यांच्या कंपन्यांना मद्यविक्री परवाने नाही | पाहा VIDEO

Liquor License : ४१ उद्योगांना ३२८ परवाने देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता.परंतु या उद्योगांमध्ये अनेक नेत्यांच्या कंपन्या असल्याचे उघड झाले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्य सरकारने नेत्यांच्या कंपन्यांना दारू परवाने देण्याचा प्रस्ताव आत्तासाठी मागे घेतला आहे. निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीने महसूल वाढवण्यासाठी ४१ मद्य उद्योगांना ३२८ दारू परवाने देण्याचा निर्णय घेतला होता.मात्र, या उद्योगांमध्ये अनेक कंपन्या थेट राजकारण्यांच्या किंवा त्यांच्या निकटवर्तीयांच्या असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर प्रचंड टीका झाली. विरोधकांनी याला स्वार्थासाठी घेतलेला निर्णय असे म्हणत सरकारला घेरले.

कोणत्या नेत्यांकडे मद्यविक्रिचा परवाना?

भाजपचे 5 नेते — 40 परवाने

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे 4 नेते — 32 परवाने

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे 3 नेते — 24 परवाने

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT