Mumbai Mhada News Saam Tv
Video

Mhada News : मुंबईतील डबेवाल्यांना मिळणार हक्काचं घर !

Saam Tv

आता मुंबईतील डबेवाल्यांना मुंबईमध्ये पाचशे चौरस फुटापर्यंतचे घर मिळणार आहे. डबेवाल्यांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी मानली जात आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या निर्णयात आता मुंबईतील डबेवाल्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत म्हाडाकडून मुंबईतील डबेवाल्यांसाठी घर बांधले जाणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेचा चर्मकार समाजालाही फायदा मिळणार आहे. या योजनेतून मुंबईतील डबेवाले आणि चर्मकार समाजाला 500 चौरस फुटाचे घर अवघ्या 25 लाख रुपयांमध्ये मिळणार असल्याची घोषणा राज्य सरकारच्या वतीने करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये मुंबईतच डबेवाल्यांना घर देण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईच्या डबेवाल्यांना मुंबईत घर मिळावे, यासाठी पाठपुरावा केला जात होता. डबेवाल्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

One Nation, One Election : 'वन नेशन वन इलेक्शन'वरून सत्ताधारी विरोधकांत जुंपली

Health Tips: कच्ची पपई खाण्याचे आश्चर्यकारक फायदे!

Riteish-Genelia: महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी एकमेकांना कोणत्या नावाने हाक मारतात? वाचून तुम्हीही लावाल डोक्याला हात

Budh-sharni Gochar: शनी-बुधाने बनवला अद्भुत संयोग; 'या' राशींना मिळू शकतो आर्थिक फायदा

Maharashtra News Live Updates: पुण्यात काँग्रेसने राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ आंदोलन

SCROLL FOR NEXT