Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Tanvi Pol

गाजर

थंड हवामानात आरोग्य चांगले राहण्यासाठी गाजरचे सेवन तुम्ही करु शकता.

Carrot | Canva

संत्री

संत्रीच्या सेवनाने थंड हवामानात आरोग्य चांगले राहते.

Oranges | SAAM TV

बीट

थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी आहारात बीटचा समावेश करावा.

Beet | canva

लसूण

थंड हवामानात दररोज एक पाकळी लसणाची खावी.

Garlic | yandex

गरम सूप

थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी भाज्यांचे गरम सूप पिणे फायदेशीर ठरते.

Hot Soup | Yandex

द्राक्षे

थंड हवामानात द्राक्षाचे सेवन चांगल्या आरोग्यासाठी करु शकता.

Grapes | Yandex

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Note | canva

NEXT: मधुमेहाच्या रुग्णांनी गुळाचं सेवन करावं का नाही?

jaggery | saam tv
येथे क्लिक करा...