Farmer Loan Waiver Saam Tv
Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीची वेळ ठरली, कृषीमंत्र्यांनी सांगितली तारीख

Farmer Loan Waiver Before 30 June 2026: शेतकरी कर्जमाफी ही ३० जूनपूर्वी होणार असल्याची घोषणा कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी केली आहे. यासाठीचा अहवाल एप्रिल महिन्यात सादर केला जाणार आहे.

Siddhi Hande

राज्यात 30 जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी याबाबत मोठी घोषणा केली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत समिती स्थापन करण्यात येणार आहे.एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल येणार आहे. त्यानंतर कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होईल. काल विधानसभेत याबाबत माहिती देण्यात आली आहे. बच्चू कडू, राजू शेट्टी यांनी यासाठी आंदोलन केले होते. यानंतर एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्यानंतर ३० जूनपर्यंत कर्जमाफी करु असं सांगितलं होतं. या समितीचा अहवाल आल्यानंतर दोन महिन्यात कर्जमाफी कशी केली जाईल, याबाबत अभ्यास केला जाईल. त्यानंतर ३० जूनपर्यंत कर्जमाफी करण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नाचा हट्ट धरला, वाद टोकाला गेला; सनकी बॉयफ्रेंडनं अल्पवयीन गर्लफ्रेंडला निर्घृणपणे संपवलं, मुंबई हादरली

मुंबईत भीषण अपघात, बेस्ट बसने १४ वाहनांना धडाधड उडवले; थरार CCTV मध्ये कैद

Maharashtra News Live Update: मालेगावजवळ कॅटेनर आणि दुचाकीचा भीषण अपघात,एक ठार

बेड उघडला तर नोटा आणि भिंत तोडली तर सोन्याचा खजिना! माजी ARTO अधिकाऱ्यांच्या घरात कुबेराचा खजिना

Monsoon Hair Care: पावसाळ्यात केस जास्त गळतात? 'हे' गैरसमज टाळा; तज्ज्ञांनी सांगितल्या केसांची योग्य काळजी घेण्याच्या सोप्या टिप्स

SCROLL FOR NEXT