Special committee to audit school staff records amid fake ID salary fraud allegations in Maharashtra Saam Tv
Video

शिक्षकांच्या पगार घोटाळ्यावर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक; विशेष समिती करणार पडताळणी|VIDEO

Fake Recognition Scam: महाराष्ट्रात बनावट शाळा आयडी व बोगस मान्यता घेऊन शासनाचा पगार घेणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मोठी चौकशी होणार आहे.

Omkar Sonawane

नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या पगार घोटाळ्यानंतर राज्यस्तरीय तपासणी आदेशित

बनावट शाळा आयडी आणि बोगस मान्यता घेणाऱ्या शिक्षकांचा शोध घेण्यात येणार

३० ऑगस्टपर्यंत सर्व शाळांनी ऑनलाइन कागदपत्रे सादर करणे बंधनकारक

विशेष समितीची नियुक्ती विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली

शाळेचा आयडी आणि बोगस मान्यता घेऊन सरकारचे वेतन घेणाऱ्या शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेसह खासगी अनुदानित प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे शालेय शिक्षण विभागाने ऑनलाइन मागवली आहे. यासाठी 30 ऑगस्ट हीन शेवटची तारीख असणार आहे. वेतन आधीक्षकांनी सर्व बुधवारी सर्व मुख्यध्यापकांना तसे काढायला लावले आहेत.

नागपूर जिल्ह्यातील अनेक शिक्षकांनी शिक्षनधिकाऱ्यांची मान्यता आणीन शालार्थ आयडी बनावट जोडून शासनाचा पगार घेतल्याची बाब पडताळून समोर आली आहे. त्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये असे प्रकार झाल्याचा संशय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना आहे. त्यासाठी सरकारने पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकंडवार यांच्या अध्यक्षतेखाली तिघांची विशेष समिति नियुक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज ठाकरे उद्या सोलापूर दौऱ्यावर, पूरपरिस्थितीची पाहणी करणार

Navapur Police : भाजीपाला वाहतुकीच्या नावाखाली दारू तस्करी; नवापूर पोलिसांच्या कारवाईत ५ लाखांची दारू जप्त

OTT Releases: विकेंड होणार धमाकेदार, एक-दोन नाही तर तब्बल १३ वेब सिरीज आणि चित्रपट होणार प्रदर्शित

Bullet Train: गुड न्यूज! बुलेट ट्रेन नवी मुंबई एअरपोर्टला जोडणार? प्रवास आणखी सुसाट आणि आरामदायी होणार

Rajgira Puri Recipe: नवरात्रीला उपवासासाठी बनवा खास राजगिऱ्याची पुरी, रेसिपी नोट करा

SCROLL FOR NEXT