Deputy CM Devendra Fadnavis during a press briefing; reshuffle talks intensify in Mahayuti cabinet ahead of civic polls Saam Tv
Video

Maharashtra Politics: फडणवीसांच्या मंत्रिमंडळात फेरबदल होणार; कुणाला डच्चू, कुणाला संधी?VIDEO

Maharashtra Cabinet Reshuffle 2025: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे. वादग्रस्त आणि निष्क्रिय मंत्र्यांना डच्चू मिळण्याची चिन्हं असून तरुण आमदारांना संधी मिळू शकते.

Omkar Sonawane

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये फेरबदल केले जाऊ शकता अशी माहिती राजकीय सूत्रांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीचे अनेक मंत्री वादाच्या कचाट्यात सापडत आहे. शिंदेसेनेचे काही मंत्री हे वादग्रस्त विधान करत आहे तर काहीजन हे भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आहे. अजित पवार गटाचे देखील मंत्री हे शेतकऱ्यांच्या भावना दुखावतील असे वक्तव्य केल्याने नाराजीचा सुर उमटला आहे. काही मंत्र्यांचे काम व्यवस्थित नसल्याने त्यांना देखील डच्चू मिळणार असून आता काही तरुण आमदारांना यामध्ये संधी दिली जाणार आहे. मात्र आता कोणाची या मंत्रिमंडळातून हाकालपट्टी केली जाते आणि कोणाला संधी दिली जाते हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai-Virar Politics: वसई-विरारचा 'गड' राखण्यासाठी ठाकूर-गावडे युती, भाजपच्या 'चक्रव्यूह' भेदणार का?

Firing In America: अमेरिकेतील मिसिसिपीमध्ये अंदाधुंद गोळीबार; ६ जणांचा मृत्यू

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; माजी आमदार शिंदेसेनेत प्रवेश करणार

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्यात पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के

Maharashtra Politics: राजकीय मंचावर ताई-दादा एकत्र; निवडणुकीनंतरही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राहणार?

SCROLL FOR NEXT