Video

Chandrakant Patil: बुके नको,मला मते द्या, चंद्रकांत पाटील यांची कार्यकर्त्यांना साद

Maharashtra Election: भाजपने आज उमेदवारांची यादी जाहीर केलीय. चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आलीय.

Bharat Jadhav

मंत्री चंद्रकांत पाटील यांना आज भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांनी एकच गर्दी केली. यावेळी अनेकांनी चंद्रकांत पाटील यांना पेढे भरवून त्यांचे अभिनंदन केलं. यावेळी काही कार्यकर्ते यांनी चंद्रकांत पाटील यांना फुलांचा गुच्छ देखील देण्यासाठी आणला होता. यावेळी मुश्किलपणे चंद्रकांत पाटील यांनी कार्यकर्ते यांना "फुलांचे बुके नको मला मते द्या" अशी साद घातली. यावेळी कार्यकर्त्यांनी हा फुलांचा गुच्छ विजयाचा गुच्छ आहे असं सांगितलं. आनंदाची भावना आहे.पक्षाने पुन्हा एकदा विश्वास दाखवला.

मला नक्की विश्वास होता उमेदवारी मिळेल. मला वाटतं अमोल बालवडकर खूप चांगले नेते आहेत पक्षाला नुकसान होणार नाही. केंद्रीय नेतृत्व प्रवासातून काही निर्णय घेतात, सर्वेक्षण मधून देखील निर्णय होता. पक्ष निष्ठा, पक्षांसाठी कामं करणे असे अनेक निकष आहेत. माझा विशवस आहे बालवडकर, भिमाले पक्षाला नुकसान करणार नाहीत अशी अपेक्षा आहे. अजूनही काही जागांवर सर्व्हे करून , समन्वय करू असे काही विषय आहेत. पण जागा नक्की निश्चित होतील, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आता देशात एकसमान मानकांद्वारे घेण्यात येणार मातांची काळजी, NABH कडून नवीन आरोग्य मानकांचा समावेश

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

Maharashtra Election 2024 : कांदा महागला, महायुतीला फायदा होणार? जाणून घ्या बांग्लादेश अन् इराणसोबत कनेक्शन

Winter Season: थंड हवामानात चांगल्या आरोग्यासाठी 'हे' पदार्थ ठरतात फायदेशीर

Government Job: १०वी, १२ वी पास तरुणांसाठी आनंदाची बातमी! भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये १५० पदांसाठी भरती, अर्ज कसा करावा?

SCROLL FOR NEXT