Sharad Pawar Maharashtra Election Saam TV News
Video

Sharad Pawar Satara News: देशाला परिवर्तन हवंय! साताऱ्यातून शरद पवारांचं वक्तव्य

Satara Lok Sabaha News: शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी साताऱ्यातील मतदारांना महत्त्वाचं आवाहन केलं.

Saam TV News

सातारा : शरद पवारांनी साताऱ्याच शक्तिप्रदर्शन केलं. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी रॅलीत सहभाग घेतला. या रॅलीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून शरद पवारांनी साताऱ्यातील मतदारांना महत्त्वाचं आवाहन केलं. साताऱ्याने नेहमीच पुरोगामी विचारांना महत्त्व दिलं असल्याचं शरद पवारांनी यावेळी म्हटलं. रॅलीला मिळालेल्या प्रतिसादामुळे आत्मविश्वास वाढल्याचं शरद पवारांनी म्हटलंय. देशाला परिवर्तन हवं असल्याचं वक्तव्य शरद पवारांनी यावेळी केलं. यावेळी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये शरद पवारांसोबत जयंत पाटील आणि श्रीनिवास पाटील हेही सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्यात शरद पवार यांचं जंगी स्वागत झाल्याचं रॅलीच्या निमित्ताने पाहायला मिळालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Paint: नेल पेंट लावण्याचे 'हे' दुष्परिणाम माहितीये का?

Maharashtra Politics : रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला झटका, बड्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

Maharashtra Live News Update: सांगलीत १५ ऑगस्टला मटण, चिकन विक्रीवर बंदी

Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीचे निधन, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी; मनोरंजन विश्वावर शोककळा

Typhoid: टायफॉइडची सुरुवातीची लक्षणे कोणती? वेळीच घ्या काळजी

SCROLL FOR NEXT