Doctor Strike SAAM TV
Video

Doctor Strike : पावणेदोन लाख डॉक्टर आज संपावर, आरोग्यसेवेवर मोठा परिणाम | VIDEO

Maharashtra Doctor : राज्यभरातील सुमारे 1 लाख ८० हजार डॉक्टर आज संपावर जाणार आहेत.त्यामुळे बाह्यरुग्ण आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद राहणार असून रुग्णांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राज्यभरातील सुमारे १ लाख ८० हजार डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहेत. या संपामुळे रुग्णसेवेवर मोठा परिणाम होणार असून बाह्यरुग्ण विभाग तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. सार्वजनिक वैद्यकीय महाविद्यालयांमधील आपत्कालीन शस्त्रक्रियाही पुढे ढकलण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेला CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांची नोंदणी करण्यास परवानगी दिल्याचा निषेध म्हणून हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. डॉक्टर संघटनांचा आरोप आहे की, या निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रातील दर्जा आणि रुग्णांच्या सुरक्षिततेवर धोका निर्माण होईल.दरम्यान, संपामुळे रुग्णांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT