Congress  Saam tv
Video

Congress: मोठी बातमी! महाराष्ट्र काँग्रेसचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड

Congress Instagram Account Suspended: महाराष्ट्र काँग्रेसचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाले. काँग्रेस नेत्यांनी भाजपवर आरोप केला आहे. भाजपविरोधात पोस्ट केल्या जात असल्याने त्यांनी हे अकाऊंट सस्पेंड केल्याचा आरोप होत आहे.

Priya More

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आलं. तांत्रिक कारणांमुळे हे अकाउंट बंद झाले का? याबाबत सध्या चर्चा सुरू असून काँग्रेसकडून हे अकाउंट पुनर्संचयित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेसचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड झाल्यामुळे आता चर्चा होऊ लागल्या आहेत.

थोड्या वेळा पूर्वीच महाराष्ट्र काँग्रेसचे इन्स्टाग्राम अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. या अकाऊंटबद्दल अनेक तक्रारी इन्स्टाग्रामकडे दाखल झाल्या होत्या. मात्र यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांनी थेट भाजपवरच आरोप केला आहे. काँग्रेसकडून भाजपवर सतत होत असलेल्या टीकेमुळे भाजपने सुडबुद्धीने ही कारवाई केली असे काँग्रेसचे म्हणणे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Body Tanning Removal Tips: शरीरावर मळ जमा झालाय? मान, कोपर आणि गुडघ्यावरचा काळेपणा दूर करण्यासाठी सोपा उपाय

Video : वाहतूक पोलिसाने मागितली ५ हजारांची लाच; मुंबईतील पोलीस खात्यात खळबळ

Shocking : दुर्गापूजा मंडपात मोठी दुर्घटना! १९ भाविकांचा मृत्यू; ७ जणांना अटक, नेमकं काय घडलं?

Geyser Safety : गिझर ठरतोय 'सायलेंट किलर'! ही 7 कामे करा, नाहीतर होऊ शकतो भीषण स्फोट

Hands Numb : रात्री झोपताना हात सुन्न होतात? 'या' ५ गंभीर आजारांचे असू शकते लक्षण

SCROLL FOR NEXT