Chhatrapati Sambhaji Raje Manoj Jarange Meeting  Saam Tv
Video

Maharashtra Politics : विधानसभेत छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे एकत्र? जालन्यात रात्री उशिरापर्यंत खलबतं, पाहा VIDEO

Chhatrapati Sambhaji Raje Manoj Jarange Meeting : जालन्यामध्ये काल रात्री उशिरा छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांची बैठक झालीय. ही बैठक रात्री उशिरापर्यंत चालली होती.

Rohini Gudaghe

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे एकत्र लढणार? असा सवाल आता निर्माण होतोय. कारण काल १४ ऑगस्ट रोजी रात्री उशिरा छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे यांच्यात बैठक झालीय. ही बैठक सुमारे तीन तास चालली असल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे आता छत्रपती संभाजीराजे आणि मनोज जरांगे विधानसभेची तयारी एकत्र करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलंय.

यावर छत्रपती संभाजीराजे प्रतिक्रिया देत म्हणाले की, मनोज जरांगे यांची तब्येत बिघडल्यानं आलो होतो. भेटीत राजकीय चर्चा झालीय. अनेक वर्षांपासून मनोज जरांगे यांना ओळखतो. त्यांना नेहमी सपोर्ट करायची भुमिका आहे. दोघांचाही उद्धिष्ट एकच आहे. आमची भूमिका आणि बहुतांश सगळ्या मागण्या सारख्याच असल्याचं छत्रपती संभाजीराजे म्हणाले आहेत. त्यामुळे आता या बैठकीनंतर राजकीय वर्तुळात सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट, धो धो पाऊस कोसळणार

Horoscope Saturday Update : शत्रु त्यांचे काम करतील, तुम्ही तुमचे काम करा; आजचे राशीभविष्य

Indian Railway: रिल्स बनवणाऱ्यांनो ऐकलं का? रेल्वे स्टेशनवर रील बनवाल तर याद राखा, नेमकी काय कारवाई होणार?

अगं बाई! विदेशातही पोहोचला महाराष्ट्राचा ठसका! इटालियन महिलांनी गायले मराठी गाणं 'आता वाजले की बारा'

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT