Thane citizens participate in midnight 79th Independence Day celebrations with flag hoisting and human pyramid salute at Shiv Sena district office. Saam Tv
Video

Independence Day: एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यात मध्यरात्री तिरंगा फडकावला, मानवी थरातून सलामी|VIDEO

79th Independence Day Midnight Flag Hoisting In Thane: ठाण्यात ७९ वा स्वातंत्र्यदिन मध्यरात्री ध्वजारोहण सोहळ्यासह साजरा करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने झालेल्या या कार्यक्रमात मानवी पिरॅमिड सलामी आणि स्वातंत्र्यवीरांना अभिवादन करण्यात आले.

Omkar Sonawane

ठाण्यात ७९ वा स्वातंत्र्यदिन मध्यरात्रीच्या ध्वजारोहणाने साजरा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ध्वजारोहण सोहळा

मानवी पिरॅमिडद्वारे तिरंग्याला अनोखी सलामी

स्वातंत्र्यवीरांना अभिवादन आणि स्वातंत्र्य ज्योत प्रज्वलन

देशाचा 79 वा स्वातंत्र्यदिन आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने ठाण्यातील शिवसेना जिल्हा मध्यवर्ती शाखेत मध्यरात्री ध्वजारोहण सोहळा पार पडला. या वेळी खासदार नरेश म्हस्के, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहणाच्या सोहळ्यासोबतच कॅशलर्सनी ‘हंडी’ प्रमाणे मानवी थर लावून तिरंग्याला सलामी दिली. स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य स्वीकारणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना यावेळी अभिवादन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करून देशभक्तीचा संदेश देण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Janmashtami 2025 : लाडक्या कान्हाला '५६ भोग' असा नैवेद्यच का अर्पण केला जातो?

Child Birth Rate : लोकसंख्या वाढीसाठी 'या' देशाचा मोठा निर्णय; मुलाच्या जन्मासाठी मिळणार तब्बल ६ लाख रुपये

Maharashtra Live Update: मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

Latur Tourism : विकेंड गेटवे! लातूरमधील किल्ले, मंदिरे आणि निसर्गरम्य ठिकाणं तुमची वाट पाहतायेत, लगेचच द्या भेट

Chetana Bhat: असं रुप पाहिलं अन् मन गहिरवरुन आलं...

SCROLL FOR NEXT