महादेव जानकर Saam Tv
Video

"आई शपथ! महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणार नाही, पण ५ मिनिटांसाठी PM होईल"

mahadev jankar News : महादेव जानकर यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. पाच मिनिटांसाठी पंतप्रधान होणार, असे वक्तव्य त्यांनी केलेय.

Namdeo Kumbhar

Maharashtra Assembly Election 2024 : आईची शपथ घेऊन सांगतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही. मात्र पाच मिनिट का होईना देशाचा पंतप्रधान होईल,असा विश्वास रासपाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला.

भाजपाने पवारांचं घर फोडलं तर बाळासाहेब ठाकरे यांचे चिन्ह चोरलं, असा आरोपही यावेळी महादेव जानकर यांनी केला. रासपचे उमेदवार डॉ.राहुल घुले यांच्यासाठी जानकरांनी भूममध्ये सभा घेतली होती. त्यावेळी ते बोलत होते.

आई शप्पथ सांगतो राज्याचा कधीच मुख्यमंत्री होणार नाही पण पाच मिनिट का होईना देशाचा पंतप्रधान होईल असा दावा रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केला आहे. भूम शहरामध्ये रासपचे उमेदवार डॉक्टर राहुल घुले यांच्या प्रचारासाठी जानकर यांनी सभा घेतली. या सभेत त्यांनी हा दावा केला आहे. दरम्यान भाजपा चालू पार्टी आहे. माणसात माणूस आणि पक्षात पक्ष ठेवत नाही. शरद पवारांचे घर फोडलं तर बाळासाहेबांचे चिन्ह चोरलं, असा शब्दात जाणकरांनी भाजपवर टीका केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Liver Health: फक्त दारूच नाही तर 'या' ७ सवयींनी लिव्हर होतं खराब

Maharashtra Live News Update: नवी मुंबईमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का

कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्याने विकली किडनी, सावकारानेच दिला किडनी विकण्याचा सल्ला

महाविकास आघाडीत बिघाडी, ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब

Poco C85 5G Launch: 50 मेगापिक्‍सल ड्युअल-कॅमेरा, 6000 mh बॅटरी; बाजारात पोकोचा धाकड सी 85 फोन लॉंच

SCROLL FOR NEXT