Madhuri the Elephant enjoying her meal at Vantara Animal Park a glimpse into her peaceful new life. Saam Tv
Video

Madhuri Elephant : माधुरी हत्तीणीची दिनचर्या आणि तिचा आहार बघून थक्क व्हाल! VIDEO

Madhuri Elephant Shift To Vantara: कोल्हापूरच्या नांदणी गावातून हलवण्यात आलेल्या माधुरी हत्तीणीची दिनचर्या, आहार आणि वनतारामध्ये घेतली जाणारी काळजी आता समोर आली आहे.

Omkar Sonawane

  • माधुरी हत्तीण सध्या वनतारा प्राणी संग्रालयात असून तिची उत्तम काळजी घेतली जाते.

  • तिच्या आहारात ऊस, फळं आणि विशेष पोषणयुक्त आहार असतो.

  • दररोज तिच्या आरोग्याची तपासणी केली जाते आणि व्यायामही घडवला जातो.

  • नांदणी गावातील लोक आणि नेते अजूनही माधुरीला परत आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील माधुरी हत्तीणला वनतारा प्राणी संग्रालयामध्ये हलवल्यामुळे संपूर्ण राज्यात हे प्रकरण चर्चेत आल्याचे पाहायला मिळाले. माधुरीला वनतारा मध्ये हलवण्याच्या निर्णयाला नांदणीच्या गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला होता. तसेच अनेक लोकप्रतिनिधीनी एकत्र येत माधुरीला कोल्हापूरला आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. सरकारने या संदर्भात न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला असून वनतारा केंद्रानेही यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे. मात्र माधुरी सध्या काय करतेय? तिची काळजी कशी घेतली जाते? या संदर्भात साम टीव्हीने थेट वनतारामध्ये जाऊन माहिती घेतली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बांगलादेशकडून कांदा आयातीवर निर्बंध, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या

Success Story: कौतुकास्पद! IPS ट्रेनिंगदरम्यान झाले IAS; एकदा नव्हे तर दोनदा UPSC क्रॅक; ऋत्विक वर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या आज आर्थिक समस्या सहज दूर होतील; जाणून घ्या राशीभविष्य

लाडक्या बहि‍णींसाठी खूशखबर; नागपुरातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गेमचेंजर घोषणा

नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती, कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT